आजचे भविष्य : सोमवार १४ जानेवारी २०१९

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- विलंबाने तुमचे काम मार्गी लागेल. जिद्द ठेवा. राग वाढवू नका. अहंकाराने वागू नका.

वृषभ :- अचानक काही समस्या येतील. जुना वाद वाढू शकतो. वेळेचा अंदाज घेऊन काम करा. अंदाज चुकेल.

मिथुन :- व्यवसायात चांगला निर्णय घेऊ शकाल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. आजचे काम आजच करा.

कर्क :- तुमच्या क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. धंदा वाढेल. मागिल येणे वसुल करा.

सिंह :- जिद्द ठेवा कामातील अडचणी कमी होतील. धंदा सावधपणे करा. नियमांचे पालन करा. तणाव कमी होऊ शकेल.

कन्या :- धावपळ होईल. प्रकृतिची काळजी घ्या. रस्ता नीट क्रॉस करा. कुटुंबात वाद होईल. महत्वाची वस्तु सांभाळा.

तूळ :- रेंगळत पडलेले काम आज पूर्ण होऊ शकेल. प्रयत्न करा. नविन परिचय होईल. स्पर्धा जिंकता येईल. कठिण काम करा.

वृश्चिक :- विरोध सहन करावा लागेल. प्रवासात सावध रहा. जिद्द ठेवा. राग वाढवू नका.

धनु :- अडचणीत आलेले काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. वाद कमी होऊ शकेल. कायद्याच्या नियमाने वागा.

मकर :- किरकोळ अडथळे पार करता. येतील. वेळ व प्रसंग पाहूनच तुमचे मत व्यक्त करा. खर्च वाढेल.

कुंभ :- मनावरील दडपण कमी होईल. कामाचा व्याप राहिल. अचानक पाहुणे येतील. धंद्यात वाढ होईल.

मीन :- स्पर्धा फार महत्वाची ठरेल. धंदा वाढेल. नविन काम मिळेल. घरातील माणसांची मर्जी राखता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here