राशीभविष्य : मंगळवार, १४ जानेवारी २०२०

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष : तुमच्या पद्धतीने तुम्हाला कामात बदल करता येईल. पूर्वी घेतलेल्या निर्णयात बदल करण्याची संधी मिळेल.

वृषभ : किरकोळ कामे वाढतील. नोकरीत वरिष्ठांच्या संमतीनेच निर्णय घ्या. धंद्यात सुधारणा करता येईल.

मिथुन : तुमचा उत्साह टिकवता येईल. बोलताना कोणताही अतिरेक करू नका. धंद्यात समस्या येऊ शकते.

कर्क : नोकरीतील तणाव कमी होईल. न होणारे काम होण्याची आशा निर्माण होईल. पोटाची काळजी घ्या. मार्ग मिळेल.

सिंह : तुमचा अहंकार वाढण्याची शक्यता आहे. मुले मदत करतील. घरगुती कामे वेळच्या वेळी करा.

कन्या : आप्तेष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. गैरसमज होण्याचा संभव आहे. पोटाची काळजी घ्या.

तूळ : महत्त्वाचे काम करून घ्या. पाहुणे येतील. ओळख वाढेल. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. स्पर्धा जिंकाल.

वृश्चिक : प्रसिद्ध व्यक्तीचा सहवास मिळेल. तुमच्या कार्याला नवी दिशा द्या. डावपेच यशस्वी कराल.

धनु : अडचणी दूर करण्यात यश मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत चमकाल.

मकर : वडील धार्‍या व्यक्तींचा अवमान होऊ देऊ नका. योग्य सल्ला घ्या. ओळखीचा उपयोग होईल.

कुंभ : महत्त्वाचे काम करून घ्या. वेगाने तुमची योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नम्रपणे मुद्दे मांडा.

मीन : घरगुती कामे रेंगाळतील. तुम्ही अस्वस्थ व्हाल. जीवनसाथी, मुले यांची मर्जी राखावी लागेल.