आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

Mumbai
Horoscope 33
राशी भविष्य

मेष :- नको असलेल्या व्यक्तीची भेट होईल. त्यांच्यासाठी वेळ, पैसा, खर्च करावा लागेल.

वृषभ :- आजचे काम उद्यावर टाकू नका. कोर्टाच्या कामात मदत मिळेल. जुना मित्र भेटेल.

मिथुन :- धंद्यात गिर्‍हाईकाबरोबर गोड बोला, वाद घालू नका. अरेरावीची भाषा करू नका.

कर्क :- महत्त्वाचा फोन आल्याने उत्साह वाढेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. योग्य सल्ला घेता येईल.

सिंह :- मोठी खरेदी करण्याचे ठरवाल. धंदा वाढवा. थकबाकी मिळेल. मुलांची प्रगती होईल.

कन्या :- अडचणीत आलेले काम करण्याचा प्रयत्न करा. कायद्याच्या बाबतीत यश मिळेल. खर्च कराल.

तूळ :- कंटाळा येईल. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात आळस करू नका. वरिष्ठ मोठे काम देतील.

वृश्चिक :- सरकार दरबारची कामे करून घ्या. धंद्यासाठी मालाची खरेदी आजच करा. व्यवहारात सावध रहा.

धनु :- थकबाकी वसूल करा. कला-क्रीडा क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. धंद्यात फायदा होईल.

मकर :- नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. दौरा करावा लागेल. घरापासून दूर जाण्याची वेळ येईल.

कुंभ :- किरकोळ कारणाने वादविवाद शेजार्‍याबरोबर होऊ शकतो. धावपळ, दगदग होईल.

मीन :- आजचे काम उद्यावर टाकू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल तरी पैसाही मिळेल. पदाधिकार मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here