घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य : मंगळवार, १६ जुलै २०१९

राशिभविष्य : मंगळवार, १६ जुलै २०१९

Subscribe

मेष :- घरातील वाद मिटवता येईल. क्षुल्लक वाद वाढवू नका. प्रवासात नविन ओळख महत्त्वाची ठरेल.
वृषभ :- आज ठरविलेले काम विलंबाने होईल. धीर धरा. खाण्याची काळजी घ्या. वाटाघाटीत तणाव संभवतो.
मिथुन :- आजचे काम उद्यावर टाकू नका. मोठ्या लोकांची ओळख होईल. मौज-मजेत वेळ जाईल.
कर्क :- प्रतिष्ठा पणाला लावून कोणताही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू नका. शांत डोक्याने विचार करा.
सिंह :- आजचे काम आजच करून घ्या. प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. वाटाघाटीत फायदा होईल.
कन्या :- कायद्याच्या कचाट्यात सापडू नका. नविन ओळख झाल्याने उत्साह वाढेल. विचारांना दिशा मिळेल.
तूळ :- उत्साह व आत्मविश्वास वाढेल. पदाधिकार मिळेल. स्पर्धेत जिंकाल. मोठी खरेदी कराल.
वृश्चिक :- धंद्यात फायदा होईल. नातलगांची मदत उपयोगी पडेल. नम्रपणे प्रश्न सोडवा. अरेरावी नको.
धनु :- धंद्यात वाढ होईल. कामगारांना दुखवू नका. वाटाघाटीत यश मिळेल. डोळ्यांची काळजी घ्या.
मकर :- वरिष्ठांना दुखवू नका. अहंकाराने प्रतिष्ठा कमी होऊ शकते. श्रद्धा व सबुरी ही श्री साईंचे वचन आठवा.
कुंभ :- आजच्या कामात अडचणी कमी येतील. ओळखीचा उपयोग होईल. विरोध मोडून काढता येईल.
मीन :- तुमची जिद्दच यश देणारी ठरेल. कार्याला वेग प्राप्त होईल. धंद्यात फायदा होईल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -