घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : मंगळवार १८ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : मंगळवार १८ डिसेंबर २०१८

Subscribe
मेष :- मनावरील मरगळ दूर होईल. तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. नविन परिचय होईल. स्पर्धेत पुढे जाल.
वृषभ :- घरातील वादाचा मनावर परिणाम होईल. उदास वाटेल. रस्त्याने सांभाळून चाला. कायदा पाळा.
मिथुन :- ठरविलेले काम पूर्ण झाल्याने मनावरील ओझे कमी होईल. नविन मित्र-मंडळी तयार कराल.
कर्क :- सामोपचाराने वागल्यास खुप मोठे काम करून घेता येईल. धंद्यात मोठे काम घेऊन ठेवा.
सिंह :- दौर्‍याला तुमचा प्रभाव वाढेल. विचारांना चालना मिळेल. धंद्यातील समस्या सोडवता येईल.
कन्या :- शेजार्‍याचा त्रास होईल. जास्त वाद वाढवू नका. विरोधक तुमची खोटी कमप्लेट करेल.
तूळ :- जीवनसाथी, मुले याची प्रगति होईल. घरात शुभ घटना घडेल. धंद्यात फायदा होईल.
वृश्चिक :- क्षुल्लक माणसाला सुद्धा कधी कमी समज नये. वाहन जपून चालवा. रागावर ताबा ठेवा.
धनु :- मनाप्रमाणे काम झाल्याने चिंता कमी होईल. शुभ समाचाराने तुम्ही उत्साही व्हाल.
मकर :- वाद घालण्यापेक्षा स्वतःची प्रगति करण्यासाठी वेळ खर्च करा. धंद्यात भावना आणू नका.
कुंभ :- नविन परिचय झाल्याने तुमच्या कार्याला वेग प्राप्त होईल. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. यश मिळेल.
मीन :- धंद्यात वाढ होईल. कमीचे काम करून घेण्याची तयारी करा. नवा विचार प्रेरणादाई ठरेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -