घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : १८ मे

आजचे राशिभविष्य : १८ मे

Subscribe

मेष :- आज ठरविलेले काम आजच करून घ्या. मुलांनी दिलेला सल्ला उपयुक्त ठरेल. धंद्यात फायदा होईल.

वृषभ :- प्रकृतीची काळजी घ्या. खाण्या-पिण्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता आहे. धंदा नीट सांभाळा.

- Advertisement -

मिथुन :- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मोठेपणा मात्र करू नका. जुने स्नेही भेटतील.

कर्क :- विचारांना प्रेरणा मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. धंद्यातील तणाव कमी होईल.

- Advertisement -

सिंह :- आजचे काम आजच करा. राजकीय-सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. आनंदी रहाल.

कन्या :- घरगुती वातावरण चांगले, आनंदी ठेवणे तुमच्या हातात आहे. चमचमीत पदार्थ मिळतील.

तूळ :- धंद्यात काम वाढेल. जुने स्नेही भेटतील. मानप्रतिष्ठेचा प्रश्न मुळीच करू नका.

वृश्चिक :- आजचे काम करण्याचा आळस करू नका. सहनशीलता ठेवा. रागावर ताबा ठेवा.

धनु :- आजचे काम उद्यावर टाकू नका. नोकरीत वरिष्ठांचा रोष होऊ शकतो. रस्त्याने नीट चाला.

मकर :- मुलांच्या कामाने त्यांना योग्य तो मान मिळेल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा सफल होईल.

कुंभ :- दूरच्या प्रवासाचे ठरवाल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल. कला-क्रिडा क्षेत्रात ओळख होईल.

मीन :- कामाचा ताण वाढेल. स्पर्धा जिंकाल. आर्थिक फायदा होईल. सावधपणे चाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -