मेष :- आनंद व उत्साह वाढेल. ध्येयपूर्ति होईल. प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभेल. कलावतांना विशेष काम मिळेल.
वृषभ :- धंद्यात तेजी येईल. भागिदारीबरोबर एकमत होईल. मोठी खरेदी कराल.
मिथुन :- उत्साहाच्या भरात कठीण काम करून दाखवाल. नोकरांची कमी भरून निघेल. धंदा वाढेल.
कर्क :- वाद व तणाव वाढण्याची शक्यता आहे. दुखापत संभवते. वाहन जपून चालवा.
सिंह :- तुमच्या मुद्याचा सर्व जण स्विकार करतील. जुने येेणे वसुल करा. प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात लक्ष द्या.
कन्या :- नोकरीतील तणाव कमी होईल. नविन ओळख होईल. धंद्यातील त्रुटी लक्षात येतील.
तूळ :- संतती संबंधी मोठा निर्णय घेता येईल. प्रवासाचा बेत ठरवाल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल.
वृश्चिक :- प्रवासात सावध रहा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. मतभेद वाढवू नका.
धनु :- जीवनसाथीची संवाद साधता येईल. गुंतवणूक वाढेल. कठीण समस्येवर तोडगा काढता येईल.
मकर :- तिरसट बोलण्यामुळे गैरसमज वाढेल. अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. राग वाढेल.
कुंभ :- संततीच्या भविष्याचा विचार कराल. प्रवासाचा बेत ठरवाल. मोठी खरेदी करण्याचा इरादा पूर्ण होतील.
मीन :- अपेक्षीत व्यक्ती भेटेल. जुना वाद मिटवता येईल. शेअर्समध्ये गुंतवणूक वाढेल. घरगुती तणाव कमी होईल.