घरभविष्यराशीभविष्य : सोमवार २० जुलै २०२०

राशीभविष्य : सोमवार २० जुलै २०२०

Subscribe

मेष – महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

वृषभ – कोर्ट कचेरीचे काम होईल. धंद्यात फायदा वाढेल. नविन ओळखीमुळे उत्साह वाढेल.

- Advertisement -

मिथुन – विरोधाचा सामना करावा लागेल. दादागिरीने वागू नका. प्रतिष्ठा  टिकवण्याचाच विचार करा.

कर्क – कुटुंबात नाराज झालेल्या लोकांना खूशखबर देता येईल. मौज-मजा करण्याचा  विचार कराल.

- Advertisement -

सिंह – क्षुल्लक कारणामुळे एखादे काम अडून राहील. दूर दृष्टीकोन ठेवा. वाहन जपून

चालवा.

कन्या – मुलांच्या समस्या कमी करता येईल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. धंदा

वाढेल.

तूळ – घरगुती कामे होतील. विचार बदलावा लागेल. प्रतिष्ठित व्यक्तीची भेट होईल.

वृश्चिक – अपेक्षित व्यक्तीकडून ठरलेले काम करून घेता येईल. क्षुल्लक वाद

करण्यापेक्षा ध्येय गाठा.

धनु – धंद्यात फायदा होईल. मागिल येणे वसूल करा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मकर – तुमच्याकडून समोरची व्यक्ती मदतीची अपेक्षा ठेवेल. वाटाघाटीत सर्व विचार

ऐकून घ्या.

कुंभ – तुमच्या मनाविरुद्ध निर्णय होऊ शकतो. ठरविलेले काम अचानक बदलावे

लागेल. पाहुणे येतील.

मीन – योजनेला गती प्राप्त होईल. थकबाकी वसूल करा. पाहुणे येतील. मोठी खरेदी

कराल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -