घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Subscribe

मेष :- ठरविलेल्या कामात अडथळे व अडचणी येतील. घरात तणाव व मतभेद निर्माण होतील. संततीबरोबर रागात बोलणे टाळावे.

वृषभ :- प्रवासातील नुकसान टाळण्याचा प्रयत्न करा. नविन परिचय होईल. एखादी व्यक्ती पसंतीस येईल.

- Advertisement -

मिथुन :- खरेदी करतांना उत्साह राहिल. स्वतःच्या वस्तूकडे लक्ष ठेवा. धंद्यात चांगला फायदा होईल. प्रेताची व्यक्ती भेटेल.

कर्क :- जुने येेणे वसुल करा. धंद्याला चांगली बाजार पेठ मिळेल. अडचणीतून आशेचा किरण दिसेल.

- Advertisement -

सिंह :- तुमच्या बोलण्यावर इतर व्यक्ती भाळून जातील. प्रवासात चांगला परिचय होईल. व्यवसायात फायदा होईल.

कन्या :- तुमच्या मनाप्रमाणे दिवसाचे काम पूर्ण करता येईल. धंद्यात जम बसेल. जुने येणे वसुल करा.

तूळ :- कामाचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. कामाची पूर्व तयारी विचार पूर्वक करा. अचानक बदल करावा लागेल.

वृश्चिक :- बुद्धीमत्तेचा वापर करून परिस्थितीचा अवघडपणा तुम्ही बदलू शकाल. व्यवसायात लाभ करून घ्यावा लागेल.

धनु :- अपेक्षित व्यक्ती भेटेल. धंद्यात नफा होईल. मागिल थकबाकी वसुल करा. प्रवास सुखाचा होईल.

मकर :- भेटी-गणित यश मिळेल. चर्चा सफल होईल. प्रतिष्ठित व्यक्तीच्या सहवासाने मन प्रसन्न होईल.

कुंभ :- प्रकृतिची तक्रार निर्माण होईल. वाहन जपून चालवा. धंद्यात लाभ होईल. थकबाकी वसूली शक्यता आहे.

मीन :- घरातील समस्या सोडवण्यात यश मिळेल. तणाव वंचिता दूर करण्याचा प्रयत्न करा. भेट वस्तू मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -