घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

Subscribe

मेष :- सकाळी झालेला मनस्ताप दुपारनंतर कमी होईल. तुमचा विचार निश्चित होईल. धंद्यात वाढ करू शकाल.

वृषभ :- मन अस्थिर राहिल. सकाळी महत्त्वाचे काम करण्याचा प्रयत्न करा. प्रवासात घाई नको.

- Advertisement -

मिथुन :- मनाचा उत्साह वाढेल. कठीण काम करून घेता येईल. जुने मित्र भेटतील. धंदा वाढेल.

कर्क :- किरकोळ अडचण येईल. सहनशीलता ठेवल्यास कामे करून घेता येईल. नम्र रहा.

- Advertisement -

सिंह :- विचारांना चालना मिळेल. प्रसिद्धी मिळेल. तुम्ही ठरविलेले काम चांगले पूर्ण होईल.

कन्या :- तुमचा प्रभाव वाढवण्यासाठी जास्त आग्रही राहू नका. संधी मिळेल. वाट पहा. संयम ठेवा.

तूळ :- सकाळचा उदासपणा जाऊन उत्साहाची प्रेरणा मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. कठीण काम करून घ्या. यश येईल.

वृश्चिक :- तुमची जिद्द कमी करू नका. रागावर ताबा ठेवा. किरकोळ अडचणी कामात येतील. वाहन जपून चालवा.

धनु :- नातलगांची भेट होईल. आनंदी रहाल. महत्त्वाचे काम आजच करण्याची तयारी ठेवा.

मकर :- अनेकांची मदत घेता येईल. मान-सन्मान मिळेल. दुसर्‍यांनी दिलेला सल्ला तपासून घ्या.

कुंभ :- कामाची चपळता वाढेल. तुमचे बोलणे प्रभावी वाटेल. स्पर्धेत जिंकाल. प्रसिद्धि मिळेल.

मीन :- धंद्यात वाद होईल. वाहन जपून चालवा. स्वतःच्या वस्तु नीट सांभाळा. खाण्याची काळजी घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -