घरताज्या घडामोडीराशीभविष्य : बुधवार, २५ मार्च २०२०

राशीभविष्य : बुधवार, २५ मार्च २०२०

Subscribe

मेष 

राजकीय-सामाजिक कार्यात लोकांना खुष करता येईल. नातलग भेटतील. तुमचे आवडते पदार्थ तुम्हाला मिळतील.

- Advertisement -

वृषभ 

मनावरील दडपण बाजूला करून धंद्यात वाढ करा. घरातील मोठ्या लोकांचे सहकार्य मिळेल. आनंदी रहा.

- Advertisement -

मिथुन

नव्या कामांचा आरंभ करता येईल. कल्पना शक्ती वाढेल. नवे काम मिळवाल. मनासारखे जेवण मिळेल.

कर्क

आनंदी रहाल. मनाप्रमाणे आवडते काम करता येईल. धंद्यात सुधारणा करण्याचा विचार कराल. प्रतिष्ठा मिळेल.

सिंह

ताणतणावाचा विचार न करता काम करत रहाता येईल. आवडतीचे पदार्थ मिळतील. नवीन ओळखींमुळे उत्साह वाढेल.

कन्या

मनावरील ताण हलका करा. नव्या विषयाचा अभ्यास कराल. ओळखी वाढतील. प्रश्न सोडवता येईल.

तुळ 

सौम्य धोरण प्रत्येक गोष्टीत ठेवा. आग्ररी भूमिका घेऊ नका. नीट अंदाज घ्या. वेळ कमी पडेल.

वृश्चिक 

थट्टा, मस्करीचा मूड होईल. आवडते पदार्थ मिळतील. मान-प्रतिष्ठा वाढणारी घटना घडेल.

धनु 

आक्षेष्ठांच्या समवेत रहाल. नव्या कामाचा आरंभ करता येईल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल.

मकर 

दिशा दर्शक वातावरण राजकीय क्षेत्रात राहिल. तुमचा प्रभाव पडेल. ओळखी होतील. उत्साह वाढेल.

कुंभ

तुमच्या धंद्यात वाढ होईल. मागी देणे मिळवता येईल. कला, क्रिडा, साहित्यात चमकाल.

मीन

तुम्ही ठरविलेले काम कराल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळण्याचे आश्वासन मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -