आजचे भविष्य : २६ नोव्हेंबर २०१८

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष :- बंधु भागिनीच्या हितासाठी विचार कराल. खर्च वाढेल. योग्य व्यक्तीची निवड करता येईल. नोकरीचा प्रश्न सुटेल.

वृषभ :- अपेक्षित यश मिळेल. धंद्यावर लक्ष केंद्रीत होईल. जिद्द वाढेल.

मिथुन :- निर्णय घेतांना द्विधा अवस्था होईल. स्वतःवरच राग येईल. आनंदाची बातमी समजेल.

कर्क :- तुमच्या विरोधात काही व्यक्ती जातील. कामात चूका होण्याची शक्यता आहे. तणाव व चिंता वाटेल.

सिंह :- जबाबदाराची जाणीव तीव्रतेेने होईल. महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करता येईल. नविन विचार सुचेल.

कन्या :- गुप्त गोष्टींची खबर मिळेल. तुमचे विचार चौफेर धावतील. संपर्क वाढवता येईल.

तूळ :- मुलांच्या सुखासाठी योजना तयार कराल. धंद्याला तेजी येईल. धाडस करतांना मात्र काळजी घ्या.

वृश्चिक :- सीमा रेषा तयार करून प्रत्येक क्षेत्रात निर्णय घ्यावा लागेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल.

धनु :- नवीन साथीच्या सहमतीने अवघड कामात यश मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. आडवती माणसे भेटतील.

मकर :- नको असलेल्या व्यक्तीचा त्रास होईल. शेजार्‍याला मदत करावी लागेल. प्रेमात तणाव होईल.

कुंभ :- मुले आनंद निर्माण करतील. प्रगतिच्या दिशेने वाटचाल कराल. प्रवासात आनंद मिळेल.

मीन :- स्पर्धा अटीतटीची होईल. प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. गैरसमज होईल.