घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : गुरुवार २७ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : गुरुवार २७ डिसेंबर २०१८

Subscribe

मेष :- मुलांच्या मदतीने समस्येवर उपाय शोधू शकाल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे लोकांचा प्रतिसाद तुम्हाला मिळेल.

वृषभ :- कठीण काम करण्याचा प्रयत्न करा. घरातील तणाव कमी करता येईल. नोकरीत कामाकडे लक्ष द्या.

- Advertisement -

मिथुन :- मुलाची प्रगती पाहून चिंता कमी होईल. वडिलमाणसांचा आशीर्वाद मिळेल. प्रेरणा मिळेल.

कर्क :- धंद्यात फायदा होईल. शेअसर्चचा अंदाज घेता येईल. भेट-गाठीत यश मिळेल. थकबाकी मिळावा.

- Advertisement -

सिंह :- कठीण प्रश्नावर उत्तर शोधाल. तुमचे महत्व वाढेल. चर्चा यशस्वी होईल. स्पर्धेत चमकाल.

कन्या :- मन अस्थिर राहिल. जुने मित्र भेटतील. धावपळ करावी लागेल. प्रकृति सांभाळा. मन विचलित राहिल.

तूळ :- बंधु भगिनींची भेट होईल. कला क्षेत्रात प्रगती करता येईल. विरोध संपवून पुढे जाल.

वृश्चिक :- तुमचे धोरण योग्य ठरेल. महत्वाचे काम करता येईल. वरिष्ठांची भेट चांगल्या प्रकारे होईल.

धनु :- मुलांचे सहकार्य मिळेल. आनंदी रहाल. तुम्हाला तुमचा मान लोक देतील. धंद्यात प्रगती राहिल.

मकर :- कुणालाही कमी समजू नका. गुप्त कारवाया होतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.शत्रू त्रास देतील.

कुंभ :- संसारात आनंदी वातावरण राहिल. समारंभात हजर रहावे लागेल. थकबाकी वसूल करा.

मीन :- घरातील लोकांना नाराज करू नका. सौम्य शब्दात बोला. मैत्रीत दूरावा, फसगत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -