बुधवार, २७ फेब्रुवारी २०१९ राशिभविष्य

Mumbai
Horoscope 33
राशी भविष्य

मेष ः- प्रवासात स्वतःची काळजी घ्या. विश्रांती घ्या. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. धंद्यात फायदा होईल.

वृषभ ः- उत्साह वाढवणारी घटना घडेल. आपसांतील ताण-तणाव कमी होईल. कठीण काम करून घ्या.

मिथुन ः- मनाची द्विधा अवस्था झाल्याने कामात चूक होऊ शकते. विरोध होईल. इतरांचे विचार ऐका.

कर्क ः- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. खरेदी कराल. जुने मित्र तुमच्याकडे कामासाठी येतील.

सिंह ः- धंद्यात विचार करून शब्द घ्या. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही व्यक्तव्य करू नका. पाकीट सांभाळा.

कन्या ः- जुना वाद मिटवता येईल. नवीन परिचय होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.

तूळ ः- आत्मविश्वासाने कठीण काम करून घेता येईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. धंदा वाढेल.

वृश्चिक ः- विचारांना चालना मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. स्पर्धेत जिंकाल.

धनु ः- विचारांचा गुंता वाढेल. कठीण काम करतांना अडचणी येण्याची शक्यता आहे. धंद्यात लक्ष द्या.

मकर ः- आजचे काम आजच करून घ्या. प्रतिष्ठा वाढेल. राजकारणात महत्त्वाचा निर्णय घेता येईल.

कुंभ ः- सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव पडेल. धंद्यात मोठा निर्णय घेता येईल. चांगला बदल होईल.

मीन ः- भेट-गाठ होण्यात यश मिळेल. कोर्टकेसमध्ये योग्य सल्यानुसार मुद्दे तयार करा. धंदा वाढवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here