आजचे भविष्य : २७ नोव्हेंबर २०१८

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- किरकोळ वाद घालण्यात वेळ फुकट जाईल. संयम ठेवा. खर्च वाढेल. धंद्यात तणाव वाढवू नका. प्रश्न कठीण नसेल.

वृषभ :- जुनी समस्या सोडवा. थोरा-मोठ्यांची मदत मिळवण्याचा प्रयत्न करा. मान-प्रतिष्ठा मिळेल. मोठे आश्वासन मिळेल.

मिथुन :- नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. थकबाकी वसुल करा. धंद्यात चांगला जम बसेल. ओळख वाढेल.

कर्क :- आत्मविश्वास अहंकारासारखा दिसू देऊ नका. प्रयत्नाने कठीण काम पूर्ण करू शकाल. राग वाढवू नका.

सिंह :- जुनाच वाद नव्याने होऊ शकतो. प्रेमाने प्रश्न सोडवा. तुमच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.

कन्या :- आजच्या कामाला वेळेवर हजर रहा. प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. नविन परिचय फायदेशिर ठऊ शकतो.

तूळ :- तुमचा आत्मविश्वास वाढेल. महत्वाची कामे लवकर पूर्ण करा. वेळेला महत्व दिल्यास फायदा होईल.

वृश्चिक :- दूर दृष्टीकोनातून विचार करा. तुमचा मुद्दा पटवून देतांना नम्रता ठेवल्यास फायदा होईल. धंद्यात लक्ष द्या.

धनु :- कामाचा व्याप वाढेल. किरकोळ वाद संभवतो. थकवा वाटेल. पाहुणे येतील. दगदग करावी लागेल.

मकर :- अंधारातून आशेचा किरण तुम्हाला दिसेल. प्रयत्न करा. हट्ट दाखवू नका. जिद्द सोडू नका.

कुंभ :- तुमच्यावर निष्कारण चिडचिड होईल. प्रवासात क्षुल्लक वाद संभवतो. विलंबाने तुमचे काम होईल. वेळ फुकट जाऊ शकतो.

मीन :- घरातील व्यक्तींची चांगली बातमी कळेल. प्रेरणा मिळेल. नव्या विचार उत्साहवर्धक ठरेल. प्रतिष्ठा मिळेल.