राशिभविष्य, बुधवार, २८ ऑगस्ट २०२०

Horoscope
राशी भविष्य

मेष : क्षुल्लक कारणाने अडचण येईल. तुम्ही खंबीर रहा. प्रेमाची माणसे तुम्हाला मदत करतील.

वृषभ : कार्याला दिशा मिळेल. तुमचे कौतुक होईल. प्रेमाला चालना मिळेल. नवे मित्र तयार होतील.

मिथुन : धंद्यात मोठे काम मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्पर्धेत जिंकाल. खूश रहाल.

कर्क : कालचा राग आज दूर करू शकाल. कुटुंबात आनंदी रहाल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल.

सिंह : मान-सन्मान मिळेल. तुमचे डावपेच यशस्वी होतील. अंदाज बरोबर येईल. धंदा वाढेल.

कन्या : जुना वाद नव्याने चिघळण्याची शक्यता आहे. तुमचे मनोबल टिकून राहील. प्रयत्न करा.

तुला : तुम्ही ठरविलेले कार्य पार पडेल. ओळखी वाढतील. नवीन ओळखी होतील. स्पर्धेत जिंकाल.

वृश्चिक : नव्या विचाराने प्रेरित व्हाल. स्पर्धा जिंकाल. थकबाकी वसूल करा. नवे काम मिळेल.

धनु : अडचणी येतील. कामाचा व्याप वाढेल. आप्तेष्ठांना मदत करावी लागेल. मुले मदत करतील.

मकर : घरगुती वाद लवकर मिटवा. आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. वाद वाढवू नका. गोड बोला.

कुंभ : काम करताना तणाव होईल. वाहन जपून चालवा. आवडते पदार्थ मिळतील.

मीन : स्पर्धेत प्रयत्नाने यश मिळवा. आवडते पदार्थ करण्याची इच्छा होईल. मैत्री वाढेल.