घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : शनिवार २९ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : शनिवार २९ डिसेंबर २०१८

Subscribe
मेष :- धावपळ करण्यामुळे थकवा जाणवेल. तुमची दिनचर्या नीट सांभाळा. विरोध होईल.
वृषभ :- आजचे काम पद्धतशीरपणे पूर्ण होईल. कोर्टाच्या कामाची तयारी करून ठेवा.
मिथुन :- घरातील व्यक्तींना खुष ठेवता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. धंदा वाढेल.
कर्क :- कठीण प्रसंगावर उपाय शोधता येईल. वृद्ध व्यक्तीची काळजी घेता येईल.
सिंह :- धंद्यात सुधारणा होईल. मोठ्या लोकांच्या कडून मदत घेता येईल. नविन मित्र मिळतील.
कन्या :- मनाची द्विधा अवस्था होईल. प्रवासात घाई करू नका. मान-प्रतिष्ठा मिळेल.
तूळ :- कामाची गर्दी होईल. शेजारी तुमच्या कामात ढवळाढवळ करतील. वेळ खर्च होईल.
वृश्चिक :- विचारांना चालना मिळेल. शेअर्सचा अभ्यास करता येईल. गोड बोलून काम करून घ्या.
धनु :- वाटाघाटीची चर्चा करता येईल. राजकीय क्षेत्रात तुमचे महत्व वाढेल. प्रश्न मार्गी लावा.
मकर :- तुमचा उत्साह वाढेल. कठीण प्रसंग निभावून नेता येईल. पाहुणे येतील. गोड पदार्थ खाल.
कुंभ :- डोळ्यांची काळजी घ्या. अचानक खर्च निघेल वाहन जपून चालवा. वाद होईल.
मीन :- घरातील माणसांना कमी समजू नका. तुम्हाला त्यांची मदत मिळेल. नवे काम मिळेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -