आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष :- प्रकृतीवर ताण पडेल. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होईल. मन संतप्त होईल. वाहन जपून चालवा.

वृषभ :- मनातील शंका काढून टाकता येईल. धंद्यात मन रमेल. अडचणी कमी होण्याची आशा वाटेल.

मिथुन :- विरोध संयमाने पचवावा लागेल. प्रकतीचे स्वास्थ बिघडेल. कायदा अव्हेर करू नका. कुणालातरी धमकी देण्याचा प्रयत्न नको.

कर्क :- घरातील बिघडलेले तंत्र मार्गी लावता येईल. संबंध सुधारतील. धंद्यात वाढ होईल.

सिंह :- डोळ्यांची समस्या त्रस्त करेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. अचानक कामाचे वेळापत्रक बदलावे लागेल.

कन्या :- अपेक्षा उंचावतील. उत्साह वाढेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. प्रवास घडेल.

तूळ :- शेअर्समध्ये लाभ होईल. पाहुणे येतील. प्रतिष्ठा वाढणारी घटना घडेल. खरेदी कराल.

वृश्चिक :- कामाची गर्दी होईल. वेळ अपुरा पडण्याची शक्यता आहे. नियोजन करण्यात चौफेर विचार करा.

धनु :- विचारांचा गोंधळ होऊ शकतो. जास्त भावनाशील होऊ नका. तटस्थपणे प्रश्नाचे उत्तर शोधा. राग कमी करा.

मकर :- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. कलाक्षेत्रात नवीन संधी मिळेल. मोठ्या लोकांचा सहवास मिळेल.

कुंभ :- व्यवसायाला चांगला पाठिंबा मिळेल. गुंतवणूक वाढवता येईल. प्रेमाला चालना मिळेल.

मीन :- प्रसिद्धी व्यक्तीच्या सहवासाने अधिक प्रसिद्धी मिळते. चांगला मित्र मिळाला असे अनुभवास येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here