राशिभविष्य : सोमवार, २९ जुलै २०१९

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- आत्मविश्वास वाढेल. नविन लोक तुमच्या सहवासात येतील. कोर्ट केस सोपी नसली तरी काम होईल.
वृषभ :- यश मिळेल. आनंदी रहाल. मौज-मजेत वेळ खर्च कराल. तुमचे कौतुक होईल.
मिथुन :- ताणतणाव दूर करता येईल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल. प्रेमाला चालना मिळेल. लाभ होईल.
कर्क :- क्षुल्लक विरोध होईल. तुम्ही प्रतिष्ठा सांभाळा. नोकरांना सांभाळून ठेवा. कठोर शब्द वापरू नका
सिंह :- प्रश्न सोडवण्यासाठी बुद्धि वापरता येईल. मैत्रीत दुरावा येण्याची शक्यता आहे. नम्रपणे बोला.
कन्या :- कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीचा प्रश्न सुटेल. विवाहासाठी योग्य निवड करता येईल.
तूळ :- मनावरील ताण कमी होईल. योजनापूर्ण होईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात चांगला जम बसेल.
वृश्चिक :- क्षुल्लक वाद वाढवू नका. बुद्धिचातुर्य दिसेल. माणसांना प्रेमाने वागवा. कलाक्षेत्रात ओळख होईल.
धनु :- तणाव दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. खर्चावर ताबा ठेवा. नातलग भेटतील.
मकर :- प्रश्नावर चर्चा करताना समतोल राखा. कडवट शब्द वापरू नका. सहनशक्ती ठेवा.
कुंभ :- जबाबदारीने कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होईल. पाहुण्यांसाठी काम कराल.
मीन :- तुमच्या बुद्धिचा वापर करून घेतला जाईल. धंदा वाढेल. साहित्याला नवा विषय मिळेल.