घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार, ३० जुलै २०१९

राशीभविष्य : मंगळवार, ३० जुलै २०१९

Subscribe

मेष :- नव्या परिचयामुळे तुमचा उत्साह वाढेल. जुना वाद मिटवता येईल. धंद्यात चांगली संधी मिळेल.
वृषभ :- कोणतेही कठीण काम करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. कल्पनाशक्तीचा उपयोग कलाक्षेत्रात होईल.
मिथुन :- मनाची द्विधा अवस्था होईल. महत्त्वाचे काम वेळच्या वेळी पूर्ण करा. नोकरीत वर्चस्व राहील.
कर्क :- नोकरांचा त्रास होईल. धंद्यात चर्चा करताना विचारपूर्वक बोला. कराराची घाई करू नका.
सिंह :- महत्त्वाचे काम आजच्या आजच करा. राग आवरा. प्रेमाने तुमचे मत दुसर्‍यांसमोर मांडा.
कन्या :- धंद्यातील समस्या दूर करता येईल. नविन ओळख होईल. स्पर्धेत नावलौकिक मिळेल. लाभ होईल.
तूळ :- विचारांना चालना मिळेल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंदा मिळेल.
वृश्चिक :- वादाला कारण होईल असे वागू नका. संतती, जीवनसाथी यांच्याबरोबर वेळ खर्च करावा लागेल.
धनु :- घरातील तणाव कमी होईल. प्रवासात नविन व्यक्तीची ओळख होईल. गुप्तता मात्र राखा.
मकर :- डोळ्यांची काळजी घ्या. धंद्यात वाढ झाली तरी खर्चही करावा लागेल. क्षुल्लक वाद वाढवू नका.
कुंभ :- मुलांच्या सुखाचा विचार कराल. मोठी खरेदी कराल. जुने स्नेहीही भेटतील. मौज-मजा कराल.
मीन :- तुमचे राहून गेलेले काम करून घ्या. धंदा वाढवण्याचा विचार यशस्वी करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -