घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : सोमवार ३१ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : सोमवार ३१ डिसेंबर २०१८

Subscribe

मेष :- तुमच्याबद्दल घरातील व्यक्तींना आपुलकी वाटेल. मदतीला येतील. नवीन ओळख झाल्याने उत्साह वाटेल.

वृषभ :- घरातील वादाचा मुद्दा कोणता त्यासाठी उपाय शोधता येईल. नोकरीमध्ये कामाकडे लक्ष द्या.

- Advertisement -

मिथुन :- जुने मित्र भेटतील. धंद्यात जम बसवता येईल. मुलांच्या कामात मदत करावी लागेल. शत्रू त्रास देतील.

कर्क :- आप्तेष्ठांच्या वादामध्ये तडजोड घडवून आणता येईल. धंद्यात मोठे काम मिळेल. खिशापाकिट सांभाळा.

- Advertisement -

सिंह :- जवळच्या लोकांचा सहवास मिळेल. स्पर्धेत चमकाल. मान-सन्मान मिळेल. धंदा वाढवा.

तूळ :- मनाची द्विधा अवस्था निर्णय घेताना होईल. मौज-मजेत वेळ खर्च कराल. धंदा मोठा करा.

वृश्चिक :- कंटाळा येईल. वरिष्ठांना कामात मदत करावी लागेल. वेळेला महत्त्व द्या. वाहन खरेदी होईल.

धनु :- वाटाघाटीची चर्चा करता येईल. राजकीय क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. प्रश्न मार्गी लावा. शत्रू त्रास देतील.

मकर :- घरातील लोकांना तुम्हाला मदत करावी लागेल. नवीन ओळखीचा फायदा करून घेता येईल.

कुंभ :- दूरच्या प्रवासाचा बेस ठरवाल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. समारंभात हजर रहाल. वरिष्ठ त्रास देतील.

मीन :- कोणतेही नाते टिकवणे कठीण असते. कठोर शब्द वापरू नका. वाहन जपून चालवा. धंद्यात वाढ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -