घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : शुक्रवार ४ जानेवारी २०१९

आजचे भविष्य : शुक्रवार ४ जानेवारी २०१९

Subscribe

मेष :- दिवसाच्या दुसर्‍या प्रहरात मनावरील दडपण कमी होईल. कला-क्रिडा क्षेत्रात तुम्हाला प्रोत्साहन मिळेल.

वृषभ :- सकाळी महत्वाचे काम करून घ्या. मौल्यवान खरेदी करतांना पर्स नीट सांभाळा. धंदा मिळेल.

- Advertisement -

मिथुन :- संमिश्र स्वरूपाची घटना घडेल. वादाला जास्त महत्व देऊ नका. परिस्थिती निवळेल.

कर्क :- कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मोहाला बळी पडू नका. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

- Advertisement -

सिंह :- कामातील अडचणी कमी करता येईल. लंच नंतर मदत करणारी व्यक्ती होईल. धंद्यात लक्ष द्या.

कन्या :- सामाजिक कार्यात तुमचे महत्व वाढेल. कला-क्रिडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. खरेदी कराल.

तूळ :- महत्वाची कामे वेळेच्या आंत पूर्ण होतील. उत्साह वाढेल. धंद्यात जम बसेल. नविन ओळख होईल.

वृश्चिक :- धंद्यातील अंदाज बरोबर येईल. मौज-मजेत वेळ खर्च कराल. आवडत्या गोष्टी कराल.

धनु :- मनावरील ताण कमी होईल. काम पूर्ण करण्याचा मार्ग मिळेल. वरिष्ठांना तुमची बाजू मान्य होईल.

मकर :- प्रयत्नाने कोणताही प्रश्न सोडवता येतो. तुमच्या व्यक्तव्याचा परिणाम विरोधकांच्यावर होईल.

कुंभ :- तुमचा विचार वरिष्ठानांच नाहीतर सर्वांनाच पटेल. साहित्याला कलाटणी देणारी घटना घडेल.

मीन :- तुमची इच्छा पूर्ण होईल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -