आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- महत्त्वाच्या कामात व्यस्त रहाल. यशस्वी दिवस राहील. धंद्यात फायदा होईल. आनंदी रहाल.

वृषभ :- कोर्टाच्या कामात चांगली मदत मिळवता येईल. नातलगांच्या भेटी होतील. मनाची एकाग्रता होईल.

मिथुन :- खाण्याची काळजी घ्या. अडचणीतून मार्ग शोधता येईल. प्रवासात वाहनाचा वेग कमीच ठेवा.

कर्क :- घरातील माणसांचे प्रेम मिळेल. मौज-मजेत वेळ खर्च कराल. धंद्यात वाढ करता येईल.

सिंह :- किरकोळ कारणाने घरात तणाव होईल. रस्त्याने चालताना चौफेर लक्ष ठेवा. फोन नीट सांभाळा.

कन्या :- मुलांना मदत करावी लागेल. नवीन ओळख होईल. अभ्यासात आळस करू नका.

तूळ :- काम करताना छोटीसी चूक होईल. लक्ष द्या. दुखापत होऊ शकते. रस्त्याने सावधपणे चाला.

वृश्चिक :- उत्साहात रहाल. आवडते पदार्थ खाण्यास कराल. नातलगांच्या भेटी होतील. प्रतिष्ठा मिळेल.

धनु :- धंद्यात वाढ होईल. शेजारी कौतुक करतील. नवीन ओळख झाल्याने उत्साह वाढेल.

मकर :- खंबीरपणे तुमचे मत मांडता येईल. मान-सन्मान मिळेल. दैवी आधार उपयोगी येईल.

कुंभ :- क्षुल्लक समस्येमुळे मन अस्थिर होईल. खाण्याची काळजी घ्या. घरातील माणसे तुटक वागतील.

मीन :- धंद्यात वाढ करा. नवे विचार उपयोगात आणा. मित्रांची मदत मिळेल. कोर्ट केस समजून घ्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here