आजचे भविष्य : ५ नोव्हेंबर २०१८

Mumbai

मेष :-मित्र-सहकारी मदत करतील. वरिष्ठांच्या मनात संदेह निर्माण होईल. आत्मविश्वास वाढेल.

वृषभ :- मरगळ दूर झाल्याने कामाचा उत्साह वाढेल. भेटी-गणित यश मिळेल. लाभदायक योजना पुढ्यात येतील.

मिथुन :- मनाची द्विधा अवस्था झाल्याने समोरची व्यक्ती संभ्रमात पडेल. प्रेम प्रकरणात सावधपणे निर्णय घ्या.

कर्क :- अंदाज चुकेल मनस्ताप होईल. तुमचे डावपेच उघड होण्याची शक्यता आहे.

सिंह :- अरोपाला उत्तम उत्तर देता येईल. वर्चस्व वाढेल. घरगुती वाटाघाटीत लाभ होईल.

कन्या :- व्यक्तीगत प्रगति होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होील. आत्मविश्वासाने समाज कार्यात भाग घ्याल.

तूळ :- मुलांच्या सहवासान उत्साहित व्हाल. प्रवास होईल. गंभीर प्रश्नावर चर्चा कराल. यश मिळेल.

वृश्चिक :- खाण्यापिण्यात बेफिकीरी केल्यास त्रास होण्याची शक्यता आहे. वाहन वेग कमीच ठेवा. घाई गडबड करू नका.

धनु :- संसारातील अडचणी कमी करता येतील. नोकर मिळेल. कोर्टकेसमध्ये सरशी होईल. संधी मिळेल.

मकर :- माणसाची प्रामाणिकता ओळखणे कठीण असते. प्रसंगावरून त्याचा स्वभाव तुमच्या लक्षात येईल. खर्च वाढेल.

कुंभ :- मुलांच्या प्रगतिकडे लक्ष जाईल. प्रवासात आनंद मिळेल. व्यवसायात प्रगति होईल. विद्यार्थी प्रगति करतील.

मीन :- तडजोड केल्यास फायदा होईल. घरगुती उपकरणावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रकृति अस्थिर वाटेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here