आजचे भविष्य : ५ सप्टेंबर

Mumbai
Astrology
  • मेष – नवीन ओळखीमुळे तुमच्या कार्याला दिशा मिळेल. व्यवसायात चांगली संधी मिळेल.

  • वृषभ – तुमच्या बोलण्या-वागण्यातील संयम तुम्हाला उपयुक्त ठरेल. धंदा वाढवण्याचा प्रयत्न करा.

  • मिथुन – मनाची चंचलता होईल. स्पर्धेत चमकण्यासाठी जिद्द ठेवा. वाहनाशी खेळ करू नका.

  • कर्क – घरातील व्यक्तीच्या बरोबर वाद संभवतो. कामात चुका होणार नाही याकडे लक्ष द्या.

  • सिंह – उत्साहवर्धक वातावरण राहील. धंद्यातील उणीव भरून काढता येईल.

  • कन्या – गोडी गुलाबीने वागल्यास कामे पटापट होतील. अरेरावी करण्याची गरज नाही. वस्तू सांभाळा.

  • तूळ – तुमच्या कार्याला नवे वळण मिळेल. नवीन मित्र परिवार मिळेल. नावलौकिक वाढेल.

  • वृश्चिक- स्वभाव चिडचिडा होईल. माणसे तोडू नका. कष्टासाठी आळस केल्यास नुकसान होईल.

  • धनु – संसारात सुखद वातावरण राहील. प्रेमाचा अनुभव मिळेल. धंदा वाढेल. मागे राहू नका.

  • मकर- प्रश्न नीट शांतपणे समजावून घ्या. विरोधक तुमची चूक शोधण्याचा प्रयत्न करतील.

  • कुंभ -विचारांना लिखाणाला चालना मिळेल. कल्पना शक्तीचा विकास होईल. मित्र मिळेल.

  • मीन – कठीण प्रसंगावर कसा उपाय शोधावयाचा याचा अंदाज घेता येईल. जिद्दच यश देईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here