आजचे भविष्य : शुक्रवार ७ डिसेंबर २०१८

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- महत्वाच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी वेळ घेता येईल. उतावळेपणाने वागण्याची गरज नाही. मुले मदत करतील.

वृषभ :- तुमचा प्रभाव सर्वच ठिकाणी वाढत असल्याचे जाणवेल. कोर्ट-नोकरी-धंद्यात सुधारणा होईल.

मिथुन :- ताण-तणाव होईल. उदास वाटेल. वरिष्ठांच्या बरोबर नम्रतेने बोला. नोकरवर्गाला दुखवू नका.

कर्क :- आजचे काम उद्यावर न टाकता आजच कष्ट घ्या. तुमची कल्पनाशक्ती कौतुकास्पद ठरेल. लाभ होईल.

सिंह :- किरकोळ तणाव होईल. धंद्यात अडचणी येतील. कामाचा व्याप वाढेल. नमते धोरण ठेवावे लागेल.

कन्या :- धावपळ केल्याचे समाधान मिळेल. घरात तुमचा विचार सर्वांना पटेल. कर्जाचे काम होईल.

तूळ :- प्रकृतित सुधारणा होईल. नविन ओळखी होतील. वरिष्ठ मान-प्रतिष्ठा देतील. कला क्षेत्रात चमकाल.

वृश्चिक :- अनुभव उपयोगी पडेल. जुने देणे देता येईल. नवा करार करण्याचे ठरवाल. खरेदी कराल.

धनु :- हिशोब करतांना चूक होण्याची शक्यता आह. महत्वाचा निर्णय घेतांना योग्य सल्ला घ्या.

मकर :- तुमचा सर्वांना पटवून देण्यात तुम्हाला यश येईल. धंद्यातील समस्या संपवण्याची वेळ येईल. महत्व मिळेल.

कुंभ :- स्पर्धेत जिंकाल. दूरच्या प्रवासाचा विचार ठरवाल. नोकरीत बदल करण्याची संधी शोधता येईल.

मीन :- तुमच्या कामात बदल करण्याच विचार कराल. वाहन, जमिन खरेदी करण्याची घाई करू नका.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here