घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य : शनिवार, ७ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य : शनिवार, ७ सप्टेंबर २०१९

Subscribe

मेष : तणाव कमी होईल. विचारांना दिशा मिळेल. तुमचे मत पटवून देताना कुणाला दुखवू नका.

वृषभ : कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठ जबाबदारी जास्त देतील. वेळ कमी पडेल. स्थिर रहा.

- Advertisement -

मिथुन : मनापासून केलेले काम नीटच होते. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. धंद्यात फायदा होईल.

कर्क : तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न होईल. जिद्दीने यश मिळवता येईल. नम्रपणे वागा.

- Advertisement -

सिंह : मनाप्रमाणे घटना घडतील. मौल्यवान खरेदी कराल. उत्साह वाढेल. स्पर्धा जिंकाल.

कन्या : नोकरीत वरिष्ठांना खुष करता येईल. थकबाकी वसूल करा. नवीन ओळख होईल.

तुला : तुमच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळेल. ताजे-सकस अन्न सेवन करा. वस्तू सांभाळा.

वृश्चिक : धंद्यात योग्य अंदाज घेता येईल. स्पर्धेत प्रगती कराल. महत्त्वाचे काम नीट कराल.

धनु : उत्साहवर्धक वातावरण राहील. तुमची कामे करून घेता येतील. स्पर्धा जिंकाल.

मकर : किरकोळ कारणाने तुमचा मान दुखावला जाण्याची शक्यता आहे. रागावर ताबा ठेवा.

कुंभ : नातलगांना मदत करावी लागेल. खर्च वाढेल. धंद्यात वाढ होण्यासारखी बातमी मिळेल.

मीन : आप्तेष्ठांची भेट होईल. धंद्यात सुधारणा करता येईल. प्रेमाला चालना मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -