आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- दिलेले वचन समोरची व्यक्ती कदाचित पाळणार नाही. तुमचा रागाचा पारा वाढू शकतो. प्रवसात घाई नको.

वृषभ :- घरातील माणसांची नाराजी दूर करा. आजचे काम आजच करून घ्या. वरिष्ठ मदत करतील.

मिथुन :- नविन व्यक्तींचा परिचय होईल. कलाक्षेत्रात प्रगती होईल. अरेरावी पणाने कुठेही वागू नका. धंदा वाढेल.

कर्क :- कठीण परिस्थतीवर मात करून तुमचा मार्ग सोपा होऊ शकेल. बोलतांना कायदा पाळा. नम्र रहा.

सिंह :- तुमची धावपळ जास्त वाढेल. तारेवरची कसरत करावी लागेल. जवळची माणसेच उपयोगी पडतील.

कन्या :- आजचे काम उद्यावर टाकू नका. पाहुणे येतील. खर्च वाढेल. जीवनसाथीची मर्जी पहा. मगच बोला.

तूळ :- प्रकृतिची काळजी घ्या. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात प्रेमाने बोला. गैरसमज निर्माण होईल.

वृश्चिक :- प्रश्न समजून घेतल्याने त्यावर चांगला उपाय शोधू शकाल. धंद्यात वाढ करा. प्रेमानेच बोला.

धनु :- विचारवंताचा सहवास मिळेल. वाहन जपून चालवा. नातलगांना मदत करण्याची वेळ येऊ शकते.

मकर :- तुमचा प्रभाव वाढेल. धंद्यात जम बसेल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. खर्च वाढेल.

कुंभ :- व्यवसायात फायदा होईल. नविन लोकांची ओळख होईल. राजकारणात सौम्य धोरण ठेवा. स्पर्धा होईल.

मीन :- मनाची द्विधा अवस्था झाल्याने बोलण्यात चूका होऊ शकते. धंद्यात वाढ करता येईल. स्पर्धेत जिंकाल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here