घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य सोमवार, १३ जुलै २०२०

राशीभविष्य सोमवार, १३ जुलै २०२०

Subscribe

सोमवार १३ जुलै २०२०

मेष ःप्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वस्तु हरवण्याची शक्यता आहे. बोलण्यात गोडवा ठेवा.

- Advertisement -

वृषभ ःआजच्या कामात यश मिळेल. समस्या सोडवा. धंद्यात चांगली मदत मिळेल.

मिथुन ःडोळ्यांची काळजी घ्या. तुम्ही घेतलेला अंदाज चुकण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.

- Advertisement -

कर्क ःवरिष्ठांच्या सहवास राहिल्याने त्यांच्या स्वभावाचा अंदाज नीटपणे घेता येईल. ओळख वाढेल.

सिंह ःवाटाघाटीची चर्चा करताना तणाव होऊ शकतो. प्रकृतिची तक्रार निर्माण होऊ शकते.

कन्या ःआईवडिलांना आनंद देता येईल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. नोकरी लागेल.

तूळ ःकलाक्रिडा क्षेत्रात नविन कामे मिळतील. मोठ्या लोकांची ओळख होईल. उत्साह वाढेल.

वृश्चिक ःमनाचीविचारांची चंचल होऊ शकते. नविन ओळख झालेली व्यक्ती मदत करेल.

धनु ःहायब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही घटनेवर तुमचे मत पटकन व्यक्त करून नका.

मकर ःआजचे काम उद्यावर टाकू नका. आळस नको. घरातील माणसांचा सल्ला घ्या.

कुंभ ःविचारांना चालना मिळेल. धंद्यात नवा फंडा फायदेशिर ठरेल. विरोध कमी होईल.

मीन ःनियमित असलेली कामे करता येतील. अधिकार मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -