घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : ११ सप्टेंबर

आजचे भविष्य : ११ सप्टेंबर

Subscribe

मेष- हट्टीपणामुळे नुकसान होईल व एखादे संकट ओढवून घ्याल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा.

वृषभ- तुमचे अंदाज बरोबर येतील. स्पष्ट बोलल्यास गैरसमज संभवतो

मिथुन- आप्तेष्ठांच्याकार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. मनाविरुद्ध एखादा प्रसंग घडण्याची शक्यता आहे.

कर्क- तुमची छाप इतरांवर पडेल. तुमचे हित साधून घेता येईल. घाई गडबडीत नुकसान संभवते.

सिंह- धंद्यात प्रगती करता येईल. अधिकारी वर्गाशी तुमचे एकमत होईल. प्रश्न मार्गी लावता येईल.

कन्या- एकाच वेळी सर्व कामे करण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठ तुमच्या वर मोठी जबाबदारी टाकतील.

तूळ- अपयशाने खचून जाणारा माणूस प्रगतीच्या दिशेने जावू शकत नाही. एकटेपणा जाणवेल.

वृश्चिक- उत्साहवर्धक कामे तुमच्याकडे येतील. मोठ्या व्यक्तींचा परिचय होईल.

धनु- मोठ्या लोकांच्या सहवासात रहाल. तुमचे विचार इतरांच्या विचारांशी मिळते-जुळते असतील.

मकर- तुमच्या मनातील गुप्त विचार इतरांना इतक्यात सांगू नका. आशादायक परिस्थिती निर्माण होईल.

कुंभ- खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीचा त्रास होण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा.

मीन- घरगुती वातावरण प्रसन्न राहील. महत्त्वाची कामे वेळच्या वेळी म्हणजे आजच करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -