घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : १२ सप्टेंबर

आजचे भविष्य : १२ सप्टेंबर

Subscribe

मेष – सहनशीलता ठेवावी लागेल. प्रश्नाचे उत्तर शोधण्याची घाई केल्यास गैरसमज वाढेल.

वृषभ – ईश्वरी चिंतन करण्याची संधी सोडू नका. दुपारनंतर कामाची गर्दी होईल. विरोध वाढेल.

मिथुन – शब्दांचा उपयोग माणूस जोडण्यासाठी केल्यास अधिक फायदा होईल.

कर्क – कामाचा व्याप वाढेल. जुने देणेकरी त्रस्त करतील. तुमच्या कामासाठी खर्च करावा लागेल.

सिंह- आप्तेष्ठ भेटतील. महत्त्वाचा निर्णय निश्चित कराल. जीवनसाथीचा सहवास उत्साह देणारा ठरेल.

कन्या – व्यवसायात नवीन सुधारणा करण्याचा विचार कराल. वरिष्ठ खूश होतील. खरेदी होईल

तूळ – प्रतिष्ठित व्यक्तीचा फोन येईल. आमंत्रण स्विकारावे लागेल. धंद्यात लाभ होईल.

वृश्चिक- पुढील प्रसंगाच्या प्रश्नाने आजच विचलीत होण्याची गरज नाही. संयम ठेवा. चंचलता वाढेल.

धनु – प्रेमाचे संबंध वाढतील. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल. समस्या संपवा.

मकर- वेगवान प्रगतिचा विचार येईल. प्रत्येक कामाला ठराविक वेळ द्यावाच लागतो.

कुंभ- प्रगतिचा नवा टप्पा गाठता येईल. कठीण कामात यश मिळेल. प्रवास घडेल. खरेदी कराल.

मीन – आरोग्याकडे लक्ष द्या. व्यसनाचा त्रास होईल. क्षेत्रात वाहवत जाऊ नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -