पाहुया आजचे भविष्य ६ सप्टेंबर २०१८

Mumbai

भविष्य ६ सप्टेंबर २०१८

मेष कोणत्याही कामात अधिरता ठेवल्यास भ्रम निरास होण्याची शक्यता आहे. संयमठेवा.

वृषभमहत्वाची बातमी कळेल. कोर्टकेसमध्ये यश मिळविण्याचा प्रयत्न करता येईल.

मिथुनआर्थिक व्यवहारात लाभ होईल. जुने येणे वसुल करा. प्रेमाला चालना देणारी व्यक्ती सहवासात येईल.

कर्क मनाची द्विधा अवस्था कमी होईल. मोठी खरेदी झाल्याने आनंद वाटेल. मानसन्मानाचा योग येईल.

सिंह शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. तुमचे कठोर शब्द इतरांना दुःख देऊ शकतात.

कन्या दृढ निश्चयाने एखादे काम करता येईल. शत्रूला चोख उत्तर देता येईल. वरिष्ठांना वश करता येईल.

तूळ महत्वाच्या व्यक्तीची भेट होईल. धंद्यात लाभ होईल. मानसन्मानाचा योग येईल. मौजमजेत वेळ जाईल.

वृश्चिक उत्साहवर्धक फोन येईल. कामाच्या उत्साहात दिवस जाईल. व्यस्त राहाता येईल.

धनु प्रमाणाबाहेर काम करण्याच्या स्वभावाने थकवा जाणवेल. स्वच्छ हवेत फेरफटका मारा.

मकर जीवनाला कलाटणी मिळेल. घरात आनंदी वातावरण राहिल. संतती बद्दल विचार कराल.

कुंभ तुमच्याबद्दल गैरसमज करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. धंद्यावर लक्ष द्या. आळस महागात पडेल.

मीन मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. मौजमजेत वेळ जाईल. निसर्गाच्या सहवासात मन रमेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here