राशिभविष्य : मंगळवार, १ ऑक्टोबर २०१९

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष : घरातील व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी राहील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह वाढेल.

वृषभ : घरातील व्यक्तींना दुखवू नका. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी. मोठ्यांना फसवू नये.

मिथुन : संसारात शुभ समाचार मिळेल. घर, जमीन संबंधी तणाव कमी होईल. स्पर्धा जिंकाल.

कर्क : प्रतिष्ठा वाढेल. नवीन ओळख होईल. कला-क्रीडा-साहित्यात प्रेरणादायी घटना घडेल.

सिंह : वाटाघाटीत यश येईल. धंद्यात मोठी वाढ करता येईल. प्रयत्नात मागे राहू नका.

कन्या : धंद्यात चांगला जम बसेल. आर्थिक लाभ होईल. कला क्षेत्रात विशेष यश चमकाल.

तुला : मनाची द्विधा अवस्था होईल. भावनेच्या भरात एखादे गुपित उघड करू नका. संयम ठेवा.

वृश्चिक : खाण्यासाठी नवीन पदार्थ मिळेल. मनाची द्विधा अवस्था होईल. आळस करू नका.

धनु : विचारांना चालना मिळेल. नवीन ओळख होईल. स्पर्धेत प्रसिद्धी मिळेल. धंदा वाढेल.

मकर : रेंगाळलेली कामे करून घ्या. दौर्‍यात यश मिळेल. कोर्ट केस जिंकता येईल. वसुली करा.

कुंभ : प्रवासाचा बेत यशस्वी होईल. धंद्यात संधी मिळेल. तुमच्या नावाचा वापर इतर करतील.

मीन : प्रतिष्ठा मिळेल. प्रवासात घाई करू नका. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात लक्ष ठेवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here