घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : १४ सप्टेंबर

आजचे भविष्य : १४ सप्टेंबर

Subscribe

मेषः- दुसर्‍याचा राग शांत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मदतीची अपेक्षा मित्र ठेवतील.

वृषभ :- विरोधक टीका करण्याचा प्रयत्न करतील. अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मिथुनः- मनावरील ताण कमी होईल. मुलांच्या सहवासाने दु:ख कमी होईल. धंद्यासाठी प्रवास संभवतो.

कर्क :- आक्रमक पवित्रा घेऊ नका. तुमच्या मताशी इतरांची मते जुळणे कठीण होईल. कायद्याचे उल्लंघन करू नका.

- Advertisement -

सिंह :- मध्यस्थी करावी लागेल. तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटेल. धंद्यासाठी भांडवल उभे करा

कन्या :- अपेक्षा वाढतील. शत्रूला तुमच्या सहकार्याची गरज निर्माण होईल. धंद्यात लाभ होईल.

तूळः- संततीच्या समस्येवर उपाय शोधता येईल. अडचणीवर मात करता येईल. प्रवास होईल.

वृश्चिकः- दुसर्‍याच्या मताचा मान ठेवा. तुमच्या कामातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

धनु :- विचारांना चालना मिळेल. महत्त्वाची व अपेक्षित असलेली व्यक्ती भेटण्यात यश मिळवता येईल.

मकर :- तुमचे आकर्षण इतरांना वाटेल. मित्र-परिवार वाढेल. धंद्याला मदत मिळेल.

कुंभ :- वेळेवर ठरविलेली कामे पूर्ण करा. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करा.

मीन :- दगदग होईल. राग वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे काम होणे कठीण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -