मेष- प्रतिष्ठा वाढेल तुमच्या मदतीची अपेक्षा तिव्र व विरोधक ठेवतील. कामाचे कौतुक होईल.
वृषभ- तुमच्या डावपेचांना वाव मिळणार नाही. स्थास्थ बिघडण्याची शक्यता आहे. राग वाढेल.
मिथुन- घरातील समस्या कमी होतील. नविन चांगला निर्णय जीवनसाथी घेण्याची शक्यता आहे.
कर्क- व्यवहारात फसगत संभवते. अहंकाराने तणाव वाढेल. तुमचे डावपेच उघड होतील.
सिंह- घरातील वातावरण प्रसन्न राहिल. मुलाचा सल्ला उपयोगी पडेल त्यांच्याकडून मदत मिळेल.
कन्या- थोड्या विलंबाने तुमचे काम मार्गी लागेल. तणतण केल्यास काम बिघडेल. यश मिळेल.
तूळ- भेटी गाठीत यश मिळेल. आर्थिक लाभ होईल प्रवासात दगदग जाण वेल. उत्साह वाढेल.
वृश्चिक- तुमच्या गुणांचे कौतुक होईल. जुने येणे वसुल करा. धंद्यात लाभ होईल.
धनु- सर्वांच्या मतानुसार निर्णय घ्यावा लागेल. जास्त विचार करण्याची गरज नसेल तर विचार थांबवा.
मकर- आक्रमक होऊ नका. प्रसंगानुसार माणसाला शहाणपण येते. प्रतिष्ठा टिकवावी लागेल.
कुंभ- तुमच्या कार्याचे कौतुक होईल. नविन व्यापक स्वरुपाची जबाबदारी स्विकारावी लागेल.
मीन- प्रगतिचा मार्ग खुला झाल्याचे दिसून येईल चांगले संबंध अधिक दृढ होतील. संधी मिळेल.