घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : १८ सप्टेंबर

आजचे भविष्य : १८ सप्टेंबर

Subscribe

मेष- तुमचे मत व्यक्त करताना वरिष्ठांच्या विचारांची दखल घ्यावी लागेल. प्रेमात तुम्हाला हार मानावी लागेल.

वृषभ- तुमच्या मनाला दुःख होईल असे उद्गार कुणीतरी तुमच्याबद्दल काढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मिथुन- नव्या विचाराने प्रेरित व्हाल. प्रेमाची व्यक्ती भेटेल. स्वार्थी विचाराने वागल्यास आनंद उपभोगता येणार नाही.

कर्क- तुमच्या कामात इतरांची ढवळा-ढवळ होईल. वाद होईल. कायद्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सिंह- मुलांच्या प्रगतीचा आनंद मिळेल. स्वेच्छेवर राजकारणात चालता येत नाही. सर्वांच्या विचाराने पुढे जाता येईल.

कन्या- अवघड कामात यश मिळेल. जुने येणे वसुल करण्याचा प्रयत्न करा. प्रवासात चांगल्या मित्रांची ओळख होईल.

तूळ- स्वतःच्या कामावर जास्त दिल्यास लाभ होईल. उत्साह राहिल. प्रवासाचा बेत ठरवण्यात यश मिळेल.

वृश्चिक- शेअर्समध्ये फायदा होईल. व्यसनाच्या आहारी न जाता कामावर लक्ष जास्त द्या.

धनु- इतरांचा सल्ला घेणे तुम्हाला कमीपणाचे वाटते. वाहन जपून चालवा. प्रेमाने वागल्यास अडचणी दूर होतील.

मकर- अपेक्षा पूर्ण होतील व महत्वाच्या कामात यश मिळेल असे गृहित धरू नका. कष्ट करावे लागतील.

कुंभ- कुणाच्या तरी चांगल्या सल्ल्यामुळे चुका कमी होतील. वरिष्ठ खुष होतील. धनलाभ शक्य होईल.

मीन- आत्मविश्वासाने बोलता व वागता येईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. अडचणी कमी होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -