घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : २० सप्टेंबर

आजचे भविष्य : २० सप्टेंबर

Subscribe

मेष :  तुमच्या कामात प्रगती होईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. दुसर्‍यांना सन्मानाने वागवा.

वृषभ : मनावरील ताण कमी झाल्यावर माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. स्पर्धेत पुढे जाल. मित्र मिळतील.

- Advertisement -

मिथुन :  दुसर्‍यावर दबाव टाकून काम करून घेणे सोपे नाही. वाद वाढेल. वाहन जपून चालवा.

कर्क  : घरातील कामे करून घेता येतील. प्रेम मिळेल आळस करू नका. धंद्यात फायदा होईल.

- Advertisement -

सिंह : विरोध सहन करण्याची तयारी ठेवा. चिडेचिडेपणा केल्यास चूक होईल. वाहन जपून चालवा.

कन्या : आजचे काम उद्यावर टाकू नका. धंदा वाढेल. थकबाकी वसूल करा. जुने मित्र भेटतील.

तूळ : दुखापत संभवते. कामाचा व्याप वाढेल. दुसर्‍याचे विचार समजून घ्या.

वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल. नवीन विचार चांगला आहे का? हे तपासून पहा. मित्राचा विचार होईल.

धनु : धंदा सुधारता येईल. नवे काम मिळेल. मान-सन्मान मिळेल. प्रश्न सोडवा. वेळ कमी पडेल.

मकर : तणाव, वाद मिटवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. वाटाघाटी संबंधी चर्चा करू शकाल.

कुंभ : गुप्त कारवायांचा त्रास होईल. शेजारी भांडणाचे कारण काढेल. खर्च वाढेल.

मीन : आजच्या कामात यश मिळेल. उद्यावर महत्वाचा निर्णय टाकू नका. नम्रता ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -