घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : २१ सप्टेंबर

आजचे भविष्य : २१ सप्टेंबर

Subscribe

मेष : मान-प्रतिष्ठा वाढणारी घटना घडेल. नवीन परिचय धंद्यासाठी उपयुक्त ठरेल.

वृषभ :  नातलगांच्या भेटी होतील. धंदा महत्त्वाचा आहे त्यावर लक्ष द्या. स्पर्धेत पुढे जाल.

- Advertisement -

मिथुन :  रस्त्याने चालताना सावधगिरी ठेवा. खर्च वाढेल. वादाला महत्त्व देऊ नका.

कर्क :  घरातील वातावरण आनंदी राहील. व्यवसायात नवीन काम मिळेल.

- Advertisement -

सिंह :  मान-अपमानाचा विचार करू नका. कार्य करत रहा. किरकोळ तणाव व समस्या होईल.

कन्या :  नवीन ओळख होईल. स्पर्धेत कष्ट घ्या. व्यवसायाला कलाटणी मिळेल.

तूळ : कामाचा व्याप वाढेल. काम करताना घाई करू नका. दुखापत होऊ शकते.

वृश्चिक : तुमचा अंदाज बरोबर येईल. आळस करू नका. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कष्ट घ्या.

धनु : अपेक्षा असलेली व्यक्ती भेटल्याचे समाधान मिळेल. थोरा-मोठ्यांचा सहवास मिळेल.

मकर : विचारांना चालना मिळेल. कल्पना कृतीत उतरवण्याची संधी मिळेल.

कुंभ : उतावळेपणा न करता तुमचे विचार मांडा. विलंबाने तुमचे काम होईल. धीर ठेवा.

मीन : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. थकबाकी वसूल करा. प्रेमाला चालना मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -