राशीभविष्य : सोमवार, २२ जून २०२०

Mumbai
Know your daily Horoscope
आजचे राशी भविष्य

मेष : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. डावपेच यशस्वी होईल. स्पर्धेत जिंकाल. वाहन हळू चालवा.

वृषभ : मोठ्या लोकांचा परिचय होईल. अडचणी कमी होतील. व्यवसायात मोठे काम मिळेल.

मिथुन : तणाव कमी झाल्याने समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. वरिष्ठांना तुमच्या कामाचे कौतुक वाटेल.

कर्क : हाय ब्लड प्रेशरचा त्रास संभवतो. रागावर ताबा ठेवा. तुमच्या कार्यात विघ्न येण्याचा संभव आहे.

सिंह : वाटाघाटीत यशस्वी व्हाल. स्पर्धेत जिंकाल. कठीण काम करून घेता येईल. वाद मिटेल.

कन्या : शेजारी त्रस्त करण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. घरात मतभेद होईल.

तूळ : तुमच्या योजनेला वेग प्राप्त होईल. धंद्यात जम बसेल. मुलांचे सहाय्य घेता येईल.

वृश्चिक : क्षुल्लक वाद वाढवत राहू नका. प्रवासात नवीन ओळख होईल. तुमचा दर्जा वाढेल.

धनु : तुमच्या विचारांना चालना मिळेल. धंद्यात नवा फंडा उपयोगी पडेल. वस्तू नीट सांभाळा.

मकर : तुमच्या फायद्याचा विचार कोण करतो याकडे लक्ष देता येईल. रागाचा पारा वाढवू नका. पैसा मिळेल.

कुंभ : नवे क्षेत्र मिळेल. धंद्यात मोठी वाढ होईल. नोकरीत बढती होईल. परदेशात जाल.

मीन : क्षुल्लक कारणाने डोके भडकण्याची शक्यता आहे. प्रवासात सावध रहा. नम्रपणे बोला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here