घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : २२ सप्टेंबर

आजचे भविष्य : २२ सप्टेंबर

Subscribe

मेष : निर्माण झालेल्या प्रश्नावर उत्तर सापडेल. उत्साह देणारी बातमी कळेल. प्रेमातील गैरसमज दूर होईल.

वृषभ : प्रयत्नाने यश मोठे होईल. जुना वाद काढण्याची गरज नाही. आप्तेष्ठांची भेट होईल.

- Advertisement -

मिथुन : मुलांच्या प्रश्नावर लक्ष घ्यावे लागेल. त्यांच्या बद्दलची आनंदाची बातमी मिळेल. जुने येणे वसुल करा.

कर्क : वाहन जपून चालवा. प्रकृति अचानक बिघडण्याची शक्यता आहे. वादविवाद जास्त वाढवू नये.

- Advertisement -

सिंह : कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहिल. संतती संबंधी चिंता मिटेल. प्रतिष्ठा मिळेल.

कन्या : कामात अडचणी येतील. वाहन जपून चालवा. खर्च वाढेल. मैत्रीत तणाव राहिल.

तूळ : घरातील समस्या कमी करता येईल. खुष खबर मिळेल. प्रवासाचा योग येईल. प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक : जिद्द ठेवल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. ‘बोले तैसा चाले त्याची वंदवी पाऊले’! प्रयत्न करा.

धनु : आप्तेष्ठांची भेट होईल. त्यांच्याकडून महत्वाची बातमी मिळेल. प्रवासाचा आनंद मिळेल.

मकर : प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर चर्चा करता येईल. जुने येणे वसुल करा. अडचणी कमी होतील.

कुंभ  : मनाची चंचलता होईल. कामाचे नियोजन करता येईल. जुने मित्र मंडळ भेटेल. व्यक्तींचा सहवास मिळेल.

मीन : मनाची अस्थिरता वाढेल. मतभेद होतील. तणाव वाढवू नका. वाहन जपून चालवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -