घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : २४ ऑक्टोबर २०१८

आजचे भविष्य : २४ ऑक्टोबर २०१८

Subscribe

मेष : जबाबदारीने वागावे लागेल. लहरीपणावर टिका होण्याची शक्यता आहे. भेट वस्तू मिळेल. प्रवासात आनंद मिळेल.

वृषभ : मन उदास राहिल. सुख भोगतांना माणूस दुःखाचा विचार करत नाही परंतू दुःख भोगतांना तीव्र सुखाचाच विचार माणूस करतो.

- Advertisement -

मिथुन : तुमच्या कार्याचा ठसा उमटवता येईल. व्यवसायातील तुमचे मत तुम्ही इतरांना पटवून देऊ शकाल.

कर्क : वरिष्ठांच्या मदतीने कठीण काम पूर्ण करता येईल. नविन परिचय होईल. शुभ संकेत देऊ शकाल.

- Advertisement -

सिंह : डावपेच टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. सर्वांच्या विचारांतून तुम्हाला नेमका विचार निवडता येईल.

कन्या : मन उदास होईल. प्रकृति बिघडण्याची शक्यता आहे. भेटवस्तू मिळेल. प्रवासात सावध रहा.

तूळ : जीवनसाथीच्या सहकार्याने कामाचा भार हलका होईल. मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे. सुखाच्या कल्पना कराल.

वृश्चिक : खाण्यापिण्यावर बंधन स्वतःच ठेवावे लागते. भावनाविवश व्हाल. नविन व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.

धनु : मुले आनंदाची खबर देतील. त्यांच्या समाधानासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. मजेत वेळ जाईल.

मकर : जवळच्या व्यक्तीच्या वागण्याची मनात भिती निर्माण होईल. मनाची द्विधा अवस्था होईल.

कुंभ : धाडसी पाऊल उचलण्याचा विचार कराल. धंद्यात लाभ होईल. घरातील तक्रारी कमी होतील.

मीन : रोजचा व्यवहार सुरळीत चालेल. धंद्यात लाभ होईल. नोकर वर्ग मिळेल. नविन कल्पना सुचेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -