घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९

राशीभविष्य : बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९

Subscribe

मेष : धंद्यात मोठे काम मिळेल. शेअर्समध्ये अंदाज घेताना घाई करू नका. वाहन हळू चालवा. अनाठाई खर्च कराल.

वृषभ : घरातील व्यक्तींना खुश कराल. धंद्यात मेहनत घ्या, फायदा होईल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या.

- Advertisement -

मिथुन : काम करण्यात किरकोळ अडचण येईल. वरिष्ठ नाराज होतील असे काम करू नका. मौज-मजा कराल.

कर्क : आजचे काम आजच नीटपणे पूर्ण करता येईल. खाण्याची चंगळ कराल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.

- Advertisement -

सिंह : कार्याला दिशा देता येईल. अरेरावी करणारी भाषा वापरू नका. बंधु-भगिनीमध्ये गैरसमज होईल.

कन्या : जुने येणे वसूल करा. धंद्यात वाढ करता येईल. पाहुण्यांच्या मनाप्रमाणे कार्यक्रम ठरवाल. नोकरी मिळेल.

तूळ : महत्त्वाचे काम होईल. उत्साहवर्धक घटना घडेल. मौज-मजा कराल. स्पर्धेत जिंकाल. खरेदी कराल.

वृश्चिक : मनाची चंचलता होईल. अनाठाई खर्च करू नका. शेअर्सचा अंदाज नीटपणे घेता येईल. मित्र भेटेल.

धनु : रागावर ताबा ठेवा. एका कामासाठी जास्त वेळ खर्च करावा लागेल. प्रतिष्ठा पणाला लावू नका. वस्तू सांभाळा.

मकर : आजचे काम उद्यावर टाकू नका. उधारीवर माल देणे त्रासदायक ठरू शकते. कोर्ट केस उत्तम ठरेल.

कुंभ : धंद्यात वाढ होईल. पाहुण्यांसाठी वेळ द्यावा लागेल. खरेदी कराल. मौज-मजा कराल. स्पर्धा जिंकाल.

मीन : धंद्यात वाढ करता येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. प्रेमाला, साहित्याला चालना मिळेल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -