राशीभविष्य : सोमवार, २९ जून २०२०

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : फायद्याच्या गोष्टी करता येतील. धंद्यात लाभ होईल. वाटाघाटीत चर्चा सफल करावी लागेल.

वृषभ : रेंगाळत पडलेले काम करता येईल. कोर्टकेसमध्ये चांगले यश मिळेल. केस संपवा.

मिथुन : खर्च अनाठाई होऊ शकतो. वेंधळेपणा केल्यास वस्तु हरवेल. सभ्य, संयमाने बोला.

कर्क : आज तुम्हाला कामात अडचणी कमी येतील. भेट घेता येईल. तुमचा विचार पटवून द्या.

सिंह : धंद्यात स्थिरतात आणता येईल. वाद मिटवा. नोकर माणसांचा प्रश्न सोडवता येईल.

कन्या : ताण-तणाव कमी होईल. थकबाकी वसूल करा. धंद्यात मोठे काम मिळेल.

तूळ : क्षुल्लक चुकीमुळे कामाचा व्याप वाढू शकतो. लक्ष द्या. खाण्याची काळजी घ्या.

वृश्चिक : तुमचा अंदाज बरोबर येईल. समोरच्या व्यक्तीच्या मनातील डाव ओळखता येईल. मैत्री जपून करा.

धनु : खाण्याची काळजी घ्या. शेजारी त्रस्त करतील. दुखापत संभवते. काम करताना काळजी घ्या.

मकर : तुमच्या कामात इतरांची मदत घेता येईल. मोठ्या व्यक्तीची भेट होईल. आज यश मिळेल.

कुंभ : छोट्या मुद्यावरून वाद होऊ शकतो. राग आवरा. मुलांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल.

मीन : कठीण वाटणारे काम करून घ्या. चर्चा यशस्वी होईल. पदाधिकाराची संधी मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here