घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार, ३० डिसेंबर २०१९

राशीभविष्य : सोमवार, ३० डिसेंबर २०१९

Subscribe

मेष : तुमच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळेल. ओळखी वाढतील. मदत मिळेल. लोकप्रियता मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ : सावधपणे वागा व बोला. जिद्दीने यश मिळेल. रागावर ताबा ठेवा वाहन हळू चालवा. पुढे जाल.

- Advertisement -

मिथुन : रेंगाळत राहिलेले काम पूर्ण होईल. तुमचा प्रभाव नोकरीत वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल.

कर्क : स्पर्धा जिंकणे सोपे नाही. घरात, नोकरीत तणाव होऊ शकतो. खाण्याची काळजी घ्या. वस्तु नीट सांभाळा.

- Advertisement -

सिंह : तुमच्या विचारांना सर्वांची सहमती मिळेल. स्पर्धा जिंकाल. अडलेले काम होईल. केस जिंकाल.

कन्या : जवळचे लोक नाराज होईल. धावपळ होईल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करताना सावध रहा.

तूळ : अपेक्षित यश मिळेल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. खरेदी कराल. मौज-मजा कराल. आनंद रहाल.

वृश्चिक : धंद्यात जम बसेल. चर्चा सफल होईल. मागिल येणे वसूल करा. प्रेमाला चालना मिळेल.

धनु : कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न मार्गी लावता येईल. तुमचे महत्त्व तुमच्या क्षेत्रात वाढेल धंद्यात वाढ होईल.

मकर : कठीण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अरेरावी करू नका. मैत्री सांभाळून ठेवणे कठीण वाटेल.

कुंभ : धंद्यात मोठे काम मिळेल. लाभ होईल. शेअर्सचा अंदाजबरोबर येईल. चर्चा यशस्वी होईल.

मीन : क्षुल्लक कारणाने अडचण येईल. तुम्ही खंबीर रहा. जिद्द ठेवा. वस्तू गहाळ होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -