घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार, ७ जानेवारी २०२०

राशीभविष्य : मंगळवार, ७ जानेवारी २०२०

Subscribe

मेष : आर्थिक सहाय्य मिळेल. कठीण काम करून घ्या. स्पर्धा जिंकाल. तुमचे कौतुक सर्वत्र होईल. नोकरी मिळेल.

वृषभ : तणाव कमी करता येईल. विचारांना चालना मिळेल. खंबीरपणे समस्या सोडवा. नम्रता सर्व ठिकाणी उपयोगी येईल.

- Advertisement -

मिथुन : विरोधाला कंटाळू नका. तुमची चूक दाखवणारा हा सुद्धा तुमच्या प्रगतीला कारणीभूत ठरत असतो. हे लक्षात ठेवा.

कर्क : कठीण प्रसंगातून जाताना स्वतःला खंबीर ठेवण्याची गरज असते. महत्त्वाचे काम करा. वाढ वाढवू नका.

- Advertisement -

सिंह : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. धंद्यात फायदा होईल. नवे मित्र मिळतील. खरेदी-विक्रीत फायदा होईल.

कन्या : कालचा प्रश्न सोडवता येईल. धंद्यात गोड बोलून रहा. नवे काम मिळेल. स्पर्धा महत्त्वाची ठरेल.

तूळ : तुमचा मुद्दा खरा असला तरी नम्रते धोरण ठेवा. संयमाने प्रश्न सोडवा. खर्च वाढेल. धंदा वाढेल.

वृश्चिक : घरगुती समस्या सोडवाल. आनंदी रहाल. जुने मित्र भेटतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.

धनु : राग सोडून द्या. प्रत्येक वेळी तुमचे मत इतरांना योग्य वाटेल असे असे गृहीत धरू नका. उदास व्हाल.

मकर : घरातील नाराजीचा विचार करा. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत मदत मिळेल असे वाटेल.

कुंभ : गंभीर प्रश्न सुटला म्हणून तुमचे कौतुक होईल. स्पर्धा जिंकाल. धंद्यात फायदा वाढेल.

मीन : घर, वाहन, जमिन घेण्याचा विचार कराल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा. मित्र भेटतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -