घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य शुक्रवार १० जुलै २०२०

राशीभविष्य शुक्रवार १० जुलै २०२०

Subscribe

मेष ः- जीवनसाथीची प्रगती होईल. तुमच्या कामात त्यांचे सहकार्य मिळेल. उत्साह देणारी खबर कळेल.

वृषभ ः- विरोध होईल. तुम्ही सहनशीलता ठेवा. प्रतिष्ठा सांभाळता येईल. हिशोब नीट करा.

- Advertisement -

मिथुन ः- नविन विचारवंतांचा सहवास मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रतिष्ठा, पुरस्कार मिळेल.

कर्क ः- थोड्याच दिवसात तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. तुम्ही निरिक्षण करा. संयम ठेवा.

- Advertisement -

सिंह ः- आप्तेष्ठांचा सहवासत मिळेल. प्रेरणादाई घटना घडेल. धंद्यात फायदा होईल. कायद्यात यश मिळेल.

कन्या ः- व्यवसायात फायदा झाल्याने मोठी गुंतवणूक करता येईल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.

तूळ ः- मनाची द्विधा अवस्था होईल. तुम्हाला पद देण्याचा निर्णय होऊ शकते. प्रभाव वाढेल.

वृश्चिक ः- मनावर दडपण येईल. तुमचा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न होईल. तटस्थ रहा.

धनु ः- विचारांना चालना मिळेल. लिखणाला नवा विषय मिळेल. चांगले मित्र मिळतील.

मकर ः- तुम्हाला चालू परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे डावपेचाचे गणित पक्के होईल.

कुंभ ः- तणाव कमी होईल. नवा परिचय झाल्याने धंद्यात चांगली वाढ करता येईल. पद मिळेल.

मीन ः- आर्थिक लाभ होईल. पोटाची काळजी घ्या. व्यसनाने नुकसान होईल. मुलाला जपा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -