Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य : शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२०

Related Story

- Advertisement -

मेष : कार्याला दिशा मिळेल. अडचण कमी होतील. नम्रपणे बोला. कुणाचा अवमान करू नका. मैत्री करता येईल.

वृषभ : जिद्दीपणा उपयोगी पडेल. धंद्यात टिकून रहा. वरिष्ठांना कमी समजू नका. खोटे डावपेच टाकू नका.

- Advertisement -

मिथुन : नातलग भेटतील. चर्चा करता येईल. प्रेमाला चालना मिळेल. कला क्षेत्रात चमकाल.

कर्क : प्रवासात घाई करू नका. दुखापत होऊ शकते. जवळच्या प्रेमाच्या माणसांना धिक्कारू नका.

- Advertisement -

सिंह : दूरदृष्टीकोन ठेवा. प्रगतीचा मार्ग मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. साहित्याला विषय मिळेल.

कन्या : कामाची गर्दी होईल. तुमचे महत्त्व टिकवून ठेवता येईल. खरेदी कराल. प्रवासाचा बेत ठरवला जाईल.

तूळ : अपेक्षित कामे होतील. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात फायदा होईल, शेअर्समध्ये नुकसान भरून काढा.

वृश्चिक : विचारांना दिशा मिळेल. लोकसंग्रह वाढवता येईल. धंद्यात नम्रपणे बोला. तुमचा गौरव होईल.

धनु : कार्यात सहकार्य मिळेल. नम्रपणे वागावे लागेल. वरिष्ठांच्या मर्जीचा विचार करा. गोड बोला.

मकर : चूक टाळता येईल याकडे लक्ष द्या. मोहाला बळी पडू नका. खाण्याची काळजी घ्या. व्यसन नको.

कुंभ : तुमचे कोणतेही काम होईल. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये लाभ मिळेल. योग्य ठिकाणी पैसा गुंतवा.

मीन : कार्याला गती देता येईल. आवडते पदार्थ मिळतील. आर्थिक अडचण दूर होईल. घर घेण्याचा विचार होईल.

- Advertisement -