राशीभविष्य शनिवार,०१ ऑगस्ट २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : ठरविलेले डावपेच यशस्वी होतील. आजचे काम आजच करून घ्या. चर्चा करता येईल.

वृषभ : कोर्टाच्या कामात यश येईल. स्पर्धेत जिंकाल. प्रेमाला चालना मिळेल. धंदा वाढेल.

मिथुन : सरकार दरबारी असलेले काम होईल. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. धंदा वाढेल.

कर्क : आजच्या कामात किरकोळ अडचण येईल. रागाच्या भरात कायदा मोडू नका. मैत्री वाढेल.

सिंह : महत्त्वाचे काम आजच यशस्वी होईल. धंदा वाढवता येईल. स्पर्धेत यश मिळेल.

कन्या : उतावळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. इतरांचे मत ऐकून घ्या. नंतर तुम्ही बोला.

तुला : धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. शुभ समाचार मिळेल.

वृश्चिक : रागावर ताबा ठेवा. आजच्या चर्चेत तुमच्या मनाचे समाधान होणे कठीण होईल.

धनु : आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात वाढ होईल.

मकर : तडजोड करण्याची वेळ येईल. आपसात वाद होऊ शकतो. दुखापत होऊ शकते. सावध रहा.

कुंभ : आजच्या कामात यश येईल. वेळेला महत्त्व द्या. कठीण काम करून घ्या. कला क्षेत्रात चमकाल.

मीन : समजूतदारपणा दाखवायची वेळ येईल. तुमची मदत घेतली जाईल. खर्च वाढेल.