घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार ,१६ जानेवारी २०२१

राशीभविष्य : शनिवार ,१६ जानेवारी २०२१

Subscribe

मेष : आजच्या दिवशी धावपळ वाढेल. प्रवासात सावध रहा. कोणतेही काम करताना काळजी घ्या. दुखापत होईल. औषध घ्या.

वृषभ : घरातील कामे होतील. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. धंद्यात कंत्राट मिळवा. ओळखीचा उपयोग होऊ शकतो.

- Advertisement -

मिथुन : घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी वाढेल. दडपण येईल. धावपळ होईल. मित्र परिवार मदत करेल. नोकरी सांभाळा.

कर्क : तुमची मान-प्रतिष्ठा सांभाळता येईल. नातलगांच्यासाठी खर्च होईल. आज ठरविलेले महत्त्वाचे काम करून घ्या.

- Advertisement -

सिंह : अपेक्षित व्यक्तीची भेट होईल. जवळचे लोक मदत करतील. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. अरेरावी नको.

कन्या : महत्त्वाच्या भेटी-गाठी होतील, भावनेच्या भरात गुपित उघड कराल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल.

तूळ : धंद्यात काम मिळेल. गोंधळ करू नका. थकबाकी वसूल करा. स्पर्धा कठीण असली तरी तुमचे कौतुक होईल.

वृश्चिक : रेंगाळत राहिलेले काम पूर्ण करता येईल. धंद्यात कष्ट घ्या. लाभ मिळेल. थोरा-मोठ्यांच्या कडून मदत मिळेल.

धनु : रागावर ताबा ठेवा. इतरांच्या बोलण्यामुळे तुम्ही गोंधळात पडाल. विचार करा. उत्तर शोधता येईल.

मकर : आज ठरविलेले काम करून घ्या. धंद्यातील कामे करा. ओळखीचा उपयोग होईल. नातलग भेटतील. प्रतिष्ठा मिळेल.

कुंभ : अंदाज घेता येईल. नोकरीत वरिष्ठांच्या मतानुसार वागावे लागेल. तुम्ही अस्थिर होऊ नका. नम्र रहा.

मीन : घरातील व्यक्तीच्यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागेल. धंद्यात काम मिळेल. वरिष्ठ खूश होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -