राशीभविष्य गुरुवार ,१० सप्टेंबर २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : राजकीय-सामाजिक दौर्‍यात यश मिळेल. खाण्याची काळजी घ्या. प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ : तुमच्या कार्याचे कौतुक होईल. स्पर्धेत जिंकाल. कल्पनाशक्तीला संधी मिळेल.

मिथुन ः तुमचा हट्ट इतरांना नकोसा वाटू शकतो. क्षुल्लक कारणाने नाराज व्हाल. धंदा सांभाळा.

कर्क : कुटुंबात सुखद समाचार मिळेल. दुसर्‍याला चकीत कराल. स्पर्धा जिंकाल. धंदा वाढेल.

सिंह : आजच्या दिवशी तुमच्या उत्साह टिकवून ठेवा. नवीन ओळखी होतील. वाहन जपून चालवा.

कन्या ः संततीच्या समस्या सोडवता येतील. त्यांच्यासाठी खर्च करून त्यांना चकीत कराल.

तुला : इतरांना जे आवडेल ते करा. स्वतःचा विचार करू नका. किरकोळ तणाव होऊ शकतो.

वृश्चिक : आत्मविश्वसाने तुम्ही निर्णय घेऊ शकाल. नाराज झालेल्यांना खूष कराल. स्पर्धा जिंकाल.

धनु : तुमच्या कार्याला गती मिळेल. धंदा वाढेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल.

मकर : लोकांना जवळ करा. त्यांच्या समस्या सोडवा. मान-सन्मान योग येईल. अंदाज घेता येईल.

कुंभ : प्रकृतीची काळजी घ्या. खाण्या-पिण्याची चंगळ त्रासदायक ठरू शकते. घरात नाराजी होईल.

मीन : आजचे काम उद्यावर टाकू नका. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. स्पर्धा जिंकता येईल.